रुग्ण हा शेतीत तयार होतो, EP - 23 - DR HEMANGI JAMBHEKAR

Share:

Listens: 101

Inspiration Katta : Marathi Podcast

Education


खरं तर हा एपिसोड यायला ही सगळ्यात उत्तम वेळ आहे, कारण सध्या देशात शेतकरी आंदोलन पेटलं आहे..समस्या भरपूर आहेत पण त्याचं निदान शोधणारे कमी लोकं असतात. शेतीतील काही समस्यांचे निदान शोधण्यासाठी हेमांगी जांभेकर ह्यांनी अथक प्रयत्न केले आहेत.. ह्या प्रयत्नांचे फलित म्हणून त्यांनी काही क्रांतिकारी उत्पादनं बनवली आहेत, अशी उत्पादनं जी ग्रामीण भारताचा कायापालट करु शकतील. इतके उपयोगी आणि महत्त्वाचे संशोधन करणारी व्यक्ती किती down to earth असु शकते ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉ हेमांगी जांभेकर आहेत, ह्याच बरोबर The Secret आणि  Law of attraction सारख्या गाजलेल्या पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत.. त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत Inspiration katta च्या 23व्या एपिसोड मध्ये...