इन्कम टॅक्स भाग 2

Share:

Listens: 248

My Money ध्यानी मनी - आर्थिक नियोजन : एका उज्वल उद्यासाठी

Education


आजचा एपिसोड मध्ये आपण प्राप्तिकर यामध्ये काही वजावटी आणि सवलती आपल्याला उपलब्ध असतात का त्याचा विचार करू. तसेच उपलब्ध असलेल्या दोन टॅक्स प्रणाली मध्ये या वजावटी निगडीत काही फरक आहे का हे पाहू.