ऑनलाईन कि ऑफलाईन.!

Share:

Listens: 710

Soul Tunes - A Marathi Podcast

Society & Culture


ऑनलाईन शिक्षन म्हणला कि आपल्याला आठवते कोरोनामुळे सुरु झालेली ऑनलाईन शाळा. पण याच  ऑनलाईन शाळेचे खरच फायद्याच आहे कि तोट्याच.. कि आपली प्रत्यक्ष शाळेतली शिकवणी च बरी .. याच सगळ्याबद्दल  ऑनलाईन कि ऑफलाईन..! या episode मध्ये  आपण बोलणार आहोत .