स्वप्नं बघा, सातत्याने मेहनत करा पण flexible राहा - EP 34 - MADHURA BACHAL

स्वप्नं बघा, सातत्याने मेहनत करा पण flexible राहा - EP 34 - ...

Inspiration Katta : Marathi Podcast

Share:

मधुरास रेसिपी हे नाव youtube वर असण्याऱ्या मराठी माणसांनी ऐकलं नाही ह्याची शक्यता फारच कमी आहे, त्यांच्या यशा मागची गोष्ट पण अनेकांनी ऐकली असेल. आज मधुराजींशी झालेल्या ह्या गप्पान मध्ये एक खूप महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली, त्या म्हणतात, स्वप्न बघा, ते पूर्ण करायला मनापासून प्रयत्न करा, पण फ्लेक्सिबल राहा, रिजिड नको असायला. कधी detour घायची गरज पडली तर तो घ्या. कन्टेन्ट च्या बाबतीत पण फ्लेक्सिबल असायला हवं . उदाहरण  म्हणजे,  त्यांचं vision  आहे पारंपरिक मराठी पदार्थ जगासमोर आणायचे, पण प्रत्येक वेळेस प्रेक्षकांना ते बघायला आवडतील असं नाही, सो कधी मराठी, कधी ज्याला डिमांड आहे अशे पदार्थ त्या टाकून balance maintain  करतात.

...Read More