Gol Gappa
Share:

Listens: 6013

About

जगात वेगवेगळी माणसे असतात. सगळीच मजेशीर, आगळी, वेगळी. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग बनवतात त्यांच्या गोष्टी, काही गोष्टी जगप्रसिद्ध , काही आठवणीत हरवलेल्या तर काही हृदयाच्या कोपरात लपलेल्या . अश्या मजेशीर लोकांच्या आंबट, गोड़ , चमचमीत गोष्टी आपल्याला हसवायला, हसवता-हसवता डोळ्यात टिचकन पाणी आणायला आणि गप्पा रंगवायला येत आहेत आमचा नवीन मराठी पॉडकास्ट गोल-गप्पा with Trupti Khamkar वर. Part interview, part comedy, and a whole lotta fun! Golgappa is IVM's first Marathi podcast hosted by actress and comedian Trupti Khamkar. She sits down with interesting people to talk about their origins, interests, and some sweet and sour conversations. Listen to the first episode out on 16th January! You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/

Ep. 80: Golgappa with Vedashree Mahajan

आजची आपली पाहुणी अभ्यासात अव्वल आहेच पण त्या सोबत ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे नृत्य आणि संगीत शिकते आहे.
बालकलाकार म्हणून तीने काही अवॉर्ड विनी...

Show notes

Ep. 79: Golgappa with Siddharth Menon

आजचा गोलगप्पा खूप खास आहे कारण आजचा पाहूणा खास आहे आणि हा माझा बर्थडे एपिसोड आहे.
सिद्धार्थ एक खूप सुंदर कलाकार आहे अभिनय तो अप्रतिम करतोच पण तो...

Show notes

Ep 78: Golgappa with Ishan Manjrekar

लॉकडाऊनच्या काळात आपल्या जर कोणी खुप साथ दिली असेल तर ते आहेत वर्चुअल गेम्स. ह्या गेम्सना डिझाईन करण्यात किती कसं लागतो आणि किती मजा येते, या आणि ब...

Show notes

Ep. 77: Golgappa with Savita Prabhune

आजचा गोलगप्पा जरा आगळा-वेगळा आहे. बरेच प्रश्ण विचारायचे राहूनच गेले कारण ही सुंदर लव-स्टोरी इतकी छान रंगली!
एका खर्या-खुर्या राजकन्येची गोष्ट सा...

Show notes

Ep. 76: Golgappa with Aditi Surana

आताच्या काळात आपल्या जास्तीत जास्त वाईट बातम्या ऐकू येत असतात, अशा वेळी एंझाइटी, डिप्रेशन सारख्या गोष्टी आपल्यावर काबु करायला तयार असतात.
आजची आ...

Show notes

Ep. 75: Golgappa with Ashutosh Nagrale

सध्याच्या आणिबाणीच्या वेळी बरेच कोविड सैनिक आपल्यासाठी झटत आहेत. आजचा आपला पाहुणा माझा नुसता जवळचा मित्र नव्हे तर असाच एक सैनिक आहे.
आशुतोष एअर ...

Show notes

Ep. 74: Golgappa with Durga Gawde

आपले आजचे पाहुणे अथांग शक्तीचं रुप आहे. दुर्गा गावडे आर्टिस्ट आहे आणि त्याहुनही महत्वाचं ते जेंडर-फ्लुईड आहेत. त्याच्या कडे सांगायला आणि आपल्या साठ...

Show notes

Ep. 73: Golgappa with Madhuri Desai

मराठीत युट्युब कॉंटेंट बनवणार्या काही मोजक्या लोकांपैकी माधुरी एक आहे. नृत्य, अभिनय, ट्रावल, मेकअप आणि बर्याच वेगवेगळ्या विडीयो मध्ये आपण तिला पाहि...

Show notes

Ep. 72: Golgappa with Vijay Patwardhan

एक उत्कृष्ट अभिनेता आणि तितकाच उत्तम लेखक गुपचुप लपून आपली कामगिरी बजावत असतो. सुदैवाने तो तृप्तीला सहकलाकार म्हणून लाभला आणि मग कायमचा लाडका दादा ...

Show notes