Itihaas Known Unknown मराठी
Share:

Listens: 2977

About

इतिहास, हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, जे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. कारण आज जे काही अस्तित्वात आहे ते आपल्या पूर्वजांमुळेच आहे. मग काय झाला होत? कसं झाला होत? हे जाणून घेणे म्हणजे इतिहास समजून घेणे आहे. इतिहासात, असे अनेक प्रसंग आहेत, जे तुम्हाला माहीत असतील, तर काही प्रसंग तुम्हाला माहीत नसतील. जाणून घ्या इतिहासाबद्दल आणि बरच काही , "इतिहास Known Unknown" ह्या Podcast मधे, माझ्या, म्हणजे Deepali सोबत. New Episode Every Tuesday! Stay Tuned!

E14 Battle Of Issus

Alexander The Great नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेच असेल. Issus ची लढाई Alexander The Great शी संबंधित आहे. जाणून घ्या ह्यांच्या बद्दल, ह्या एपिसोड मधे.<...

Show notes

E13 Homo Sapien

होमो सेपियनचे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेच असेल , पण ते जगभरात कसे पसरले हे तुम्हाला माहीत आहे का? Modern Humans म्हणजेच Homo Sapien, ते सुमारे 200000...

Show notes

E12 Jamsetji Tata

कोणत्याही देशाच्या Economic Development मध्ये Enterprenuer यांचे मोठे योगदान असते. Jamsetji Tata हे असेच एक Enterprenuer होते. जाणून घ्या ह्यांच्या...

Show notes

E11 Dead Sea Scrolls

आमच्या World मध्ये खूप जुनी पुस्तके आहे, आणि काही तर हजारों वर्ष जुनी आहे. Dead Sea Scrolls, हे खूप centuries जुनी आहे. जाणून घ्या ह्याच्या बद्दल, ...

Show notes

E10 Archimedes

Science मध्ये Contribution करणारे अनेक Scientists होते. त्यापैकी एक होते The Great Mathematician Archimedes. जाणून घ्या ह्यांच्या बद्दल, ह्या एपिसो...

Show notes

E09 Starting Of Astronomy

Astronomy ची सुरुवात खूप वर्ष जुनी आहे. तुम्ही Astronomy ला सर्वात जुने Science म्हणू शकता. जाणून घ्या ह्याच्या बद्दल, ह्या एपिसोड मधे.

हे Po...

Show notes

E08 Hanno Of Carthage

Ancient Times मध्ये, खूप Explorers होते, त्यांपेकी एक होते, Hanno Of Carthage. ते आफ्रिकेच्या West Coast च्या Naval Exploration साठी ओळखले जातात. ज...

Show notes

E07 Coffee

Coffee ची History खूप वर्ष जुनी आहे. कॉफी हे एक Popular Beverage आहे, ज्याचे दररोज अंदाजे 2 Million Cups लोक वापरतात. जाणून घ्या Coffee History बद्...

Show notes

E06 The Sumerian Travel

Sumer जे Mesopotamia मधे आहे, हे World’s First Empire मानले जाते. इथे Travel करण्याचा Main Motive, Trading होता. जाणून घ्या Sumerian Travel बद्दल, ...

Show notes

E05 Cleopatra

असा कोणीतरी नक्कीच आहे, ज्याचे नाव इतिहासाच्या पानात लिहिलेले आहे. ते लोक त्यांच्या नावाने, त्यांच्या कामाने ओळखले जातात. जाणून घ्या Egypt च्या राण...

Show notes