बोलू तंत्रज्ञानाचे : विज्ञानाच्या अमूर्त संकल्पना ...

Share:

Listens: 0

Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी

Arts


विद्युतचुंबकीय लहरी ज्याच्या साहाय्यानं आज आत्ता तुम्ही हे पॉडकास्ट ऐकत आहात. त्या सुद्धा अमूर्त च म्हणाव्या लागतील. खरच आश्चर्य वाटलं ना हो बरोबरच आहे आपलं इंटरनेट म्हणजे सुद्धा एक विधुतचुंबकीय लहरच आहे . आणि 5G , 6G हे त्याच्या वेगसंबंधीत संकल्पना आहेत. त्या त्याच्या वारांवरितेवर अवलंबून आहेत. जाऊ दे आता आणखी खोलात न जाता आपल्या पुढच्या विषयाकडे जाऊ भौतिकशास्त्र सारखे रसायनशास्त्राच्या सुद्धा काही अमूर्त संकल्पना आहेत , सध्यातर किती तरी लोकांना त्या अंगवळणी सुद्धा पडल्यात. फिजिक्स हा तसा फारसा आवडीचा विषय नाही पण सध्या चालू असलेले संशोधन पाहता फिजिक्स नक्कीच भविष्यात अजून मौल्यवान कामगिरी बजावणार हे निश्चित.