Ep.8 Going Beyond Survival ft. Renu Gavaskar- Author, Storyteller, Humanist, Child Right Activist

Share:

Listens: 845

Being The Change (Marathi Podcast)

Society & Culture


In todays episode of Badal Pernari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar talks to Renu Gavaskar, an author, a story teller, a humanist and a child right activist. Renutai tells us what we as a society should imbibe within ourselves to empower the children, who are going to define the future of this country. बदल पेरणारी माणसेच्या या भागात रिमा सदाशिव अमरापूरकर,संवाद साधत आहेत रेणू गावस्कर यांच्याशी. रेणूताई एक लेखिका,एक संवादक आणि समाज सेविका आहेत. लहान मुलांच्या हक्कांसाठी त्या कार्यरत असतात. त्या आपल्याला समजावून सांगत आहेत की समाज म्हणून लहान मुलांप्रती आपली जबाबदारी काय असावी, कारण हिच मुलं,आपल्या देशाचं भवितव्य ठरवणार आहेत.