पर्यटन योग्य कन्नड तालुका एपिसोड एक

Share:

Listens: 10

कन्नड तालुक्यातील पर्यटनाच्या संधी

Society & Culture


कन्नड तालुक्यात पर्यटन योग्य अशी अनेक स्थळे आहेत. गवताळा अभयारण्य अनेक किल्ले अनेक लेण्या ,अनेक मंदिरे, निसर्गरम्य परिसर
.