मुंबई शेअर बाजारातला 1862 पहिला घोटाळा ( First scam of Bombay Stock Exchange)

Share:

Listens: 3891

घोटाळ्यात घोटाळा ( Marathi Podcast on Scams)

Society & Culture


गंमत अशी आहे की १८६२ च्या दरम्यानच्या त्या घोटाळ्यात आणि हर्षद मेहताच्या १९९२ घोटाळ्यात काहीही फरक नाही. फक्त इसवी सनाचे आकडे बदललेले दिसतील, नावं वेगळी दिसतील, बाकी ज्याला 'मोडस ऑपरेंडी' म्हणजे गुन्हा करण्याची पध्दत म्हणतात, ती आहे तशीच आहे. चला तर, आज ऐकुया मुंबई शेअर बाजाराच्या आद्य घोटाळेबाज प्रेमचंद रायचंदच्या 'बॅकबे रेक्लेमेशन ' फ्रॉडबद्दल!!

हा पॉडकास्ट तुम्ही आमच्या वेबसाईटवर वाचू शकता, आजच भेट द्या.

आमच्या बद्दल अधिक माहिती साठी आम्हला सोशल मीडियावर फॉलो करा.