स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum
Share:

Listens: 1742

About

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. Also Storytel Selects where you can hear some stories and parts of new Originals for free. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

शिवकालातील आठवावे प्रताप...

हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, आपल्या अस्मितेचा मानबिंदू व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील एक रोमहर्षक प्रसंग म्हणून पावनखिंडीतील...
Show notes

'व्हॅलेंटाईन डे' स्पेशल : प्रेमिकल लोचा

स्टोरीटेल नेहमीच नवनवीन कलाकृती श्रोत्यांसाठी घेऊन येतं. व्हॅलेंटाईन डे निमित्त अशीच एक खास लव्हस्टोरी स्टोरीटेल रिलीज करत आहे. प्रसिद्ध लेखिका मनस्वि...
Show notes

ऐका, अंधाराच्या हाका!

'अंधाराच्या हाका' ही भयकथा मालिका 'स्टोरीटेल' वर नुकतीच दाखल झाली आहे. संवेद गळेगावकर लिखित ही स्टोरीटेल ओरिजिनल मालिका अभिनेते सुव्रत जोशी यांच्या आव...
Show notes

स्मरणांजली- अनिल अवचट

डॉ. अनिल अवचट म्हणजे माणसांवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व. निर्मळ मनानं निखळ आनंदाचा मार्ग शोधणारा अवलिया लेखक, साहित्यिक, समाजसेवक, डॉक्टर आणि खू...
Show notes

कोविडच्या लाटेत स्वतःला `असं` जपा!

सध्या कोविडच्या तिसऱ्या लाटेने अनेकांना ग्रासले आहे. अशा परिस्थितीत, आपण स्वतःची, आपल्या परिवाराची नेमकी कशी काळजी घ्यायला हवी. कोविडचा हा संसर्ग कितप...
Show notes

'तें' उलगडताना....

मराठी साहित्य व सांस्कृतिक घडामोडींचा धावता आढावा ऐका स्टोरीटेल कट्ट्यावर. उत्तरार्धात सादर आहे, जेष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या कर्तृत्वाचा वेध घ...
Show notes

दैनंदिन गीतेची सांगता...

स्टोरीटेलने मागील वर्षी एक अनोखा उपक्रम राबवला होता. ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या गीतेवरील निरूपणाचे ३६५ भाग दररोज स्टोरीटेलच्या श्रोत्यांना...
Show notes

'स्टोरीटेल'चं न्यू ईयर स्पेशल 'मिशन'!

आपण सर्वांनी २०२२ चं दणक्यात स्वागत केलंत... यावर्षी स्टोरीटेल कट्ट्यानंही आपलं रूप बदललं आहे... संतोष देशपांडे यांनी एका आगळ्यावेगळ्या शैलीतून कट्ट्य...
Show notes

'सायको किलर'ची गोष्ट...

स्टोरीटेलवर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'सायको किलर' या ओरिजिनल सिरीजला श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. यामुळेच स्टोरीटेल कट्ट्यावर सायको किलर ही...
Show notes

अशी साकारली 'जस्ट फ्रेंड्स'...

स्टोरीटेलवर ऑडिओबुक्सप्रमाणेच ऑडिओड्रामालाही लोकप्रियता मिळू लागली आहे. नुकताच स्टोरीटेलवर जस्ट फ्रेंड्स हा ऑडिओ ड्रामा रिलीज झाला. सायली केदार आणि गौ...
Show notes